Free

Event Information

Share this event

Date and Time

Location

Location

Celbridge GAA Club,

Hazelhatch Road, Commons

Celbridge

Ireland

View Map

Event description

Description

रसरंगाची करीत उधळण,
मधुगंधाची करीत शिंपण,
चैतन्याच्या गुंफीत माला,
आला आला 'जल्लोष' आला !!

तिकीटात जेवण समाविष्ट (सायं. ६ ते ७)

'जल्लोष २०१८' - आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनाची रुपरेषा खालील प्रमाणे :

- स्वागत

- गणेश पुजा आणि आरती

- प्रस्तावना आणि मंडळाच्या कार्याचा आढावा

- बच्चे कंपनी साठी खेळ, चित्रकला

- विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम

- सांगता समारोह व स्नेहभोजन

कार्यक्रमाच्या तिकीटासाठी संपर्क :

डब्लिन :

Chinmay Sahasrabudhe (089 456 7463),

Manoj Dhirde (086 237 7337),

Manish Gajare (089 966 3346),

Shireesh Shahapurkar (087 915 2636),

Sarang Chalikwar (089 224 0795),

Kunal Boppanwar (089 419 4163)


कॉर्क :

Atul Thorat (086 782 7266),

Surashree Bhat (089 492 1194)


लिमरिक :

Mahesh Hule (087 244 6728)


गॉल्वे :

Suvarnkumar Gunde (089 440 7865)


धन्यवाद !!

तुषार किरणांनी साकारलेला इंद्रधनू,
सप्तरंगी प्रतिमाच जणू,
संमोहित करी 'मराठी' विश्वाला,
आला आला 'जल्लोष' आला !!

Share with friends

Date and Time

Location

Celbridge GAA Club,

Hazelhatch Road, Commons

Celbridge

Ireland

View Map

Save This Event

Event Saved